शैक्षणिक शिष्यवृत्ती (सन 2020-2021) - आवश्यक कागदपत्रेरे

1.उत्पन्न रुपये 8,00,000/- च्या आत असलेल्या बाबतचा मा. तहसीलदार, ठाणे यांचेकडील उत्पन्नाचा दाखला. (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुला-मुलींकरिता आवश्यक) -फाईल अपलोड

2. वास्तव्याचा पुरावा मालमत्ताधारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती / निवडणूक ओळखपत्र /मतदार यादीतील नाव/ पाणी पट्टी/ विज बिल / आधार कार्ड /तीन वर्षाचा भाडे करार नामा /पारपत्र()/ रेशनकार्ड / विवाह नोंदणी दाखला / राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक / सलग तीन वर्ष नमुंमपाच्या हद्दीतील शाळेत शिकत असल्याचा पुरावा म्हणून सादर करावा लागेल. (उपरोक्त पैकी कोणताही 1 पुरावा)- फाईल अपलोड

3.विद्यार्थ्यांची मागील मागील वर्षाची गुणपत्रिका

4.मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिकायांकडील जातीचा दाखला आवश्यक. (मागासवर्गीयांसाठी )

5.विधवा महिलेच्या पतीच्या मृत्युच्या दाखल्याची प्रमाणिक पत्र (विधवा महिलांच्या मुलांकरिता)

6. घटस्फोटीत महिला असल्यास न्यायालयाच्या आदेशाची प्रमाणित प्रत/ घटस्पोटीत महिलांनी मा. न्यायालयात दावा दाखल केलेला असल्यास त्याबाबतची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील. ( घटस्फोटित महिलेच्या मुलांकरिता)

7. निराधार मुलांच्या संदर्भात आई-वडील मयत असले बाबत दोघांचीहि मृत्यूचा दाखला. (निराधार मुलांकरिता)

 8. कुटुंबातील जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी सिडको/ एम.आय.डी.सी. यांनी संपादित केली असावी. त्याबाबतचा दाखला /सातबारा प्रत अवाँर्डची नक्कल अर्जासोबत सादर करावी . (प्रकल्पग्रस्तांच्या मुलांकरिता)-फाईल अपलोड

9.नमुंमपा आस्थापनेवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेबाबत अधिरी/ स्वच्छता निरीक्षक/विभाग प्रमुख/संबंधित ठेकेदार यांचे प्रमाणपत्र. (सफाई कामगारांच्या मुलांकरिता)

10. अर्जदाराचा पालक नोंदणीकृत मालक / स्वयंसेवी संस्थेचा दगडखाण/ बांधकाम/रेती/ नाका कामगार असले बाबतचा पुरावा. (दगडखाण/बांधकाम/रेती/ नाका कामगारांच्या मुलांकरिता)

11.अर्जामध्ये नमूद केलेल्या खात्यांचे बँक पासबुक/ धनादेश त्यापैकी एकाची छायांकित प्रत.

12. पाल्य व पालकांचे आधार कार्ड अंकित प्रत.

13.स्थानिक नगरसेवकांचे शिफारस पत्र असल्यास प्राधान्य.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

User Login



Don't Have an Account? Register